जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील शिक्षक पदांच्या १८९१ जागा
शिक्षण विभाग (प्राथमिक) यांच्या अंतर्गत जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील प्राथमिक शाळांच्या आस्थापनेवरील रिक्त असलेल्या शिक्षक पदांच्या एकूण १८९१ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.
![]() |
| ZP_TEACHER_REQCRUITMENT_2024 |
विविध पदांच्या १८९१ जागा
शिक्षक (अनुसूचित जमाती) पदांच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकरिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक २३ SEP २०२४ पर्यंत पोहोचतील अशा बेताने अर्ज पाठविणे आवश्यक आहे.
अर्ज पाठविण्याचा पत्ता – शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर, नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्रमांक-१७, कोळगाव, पालघर बोईसर रोड, पालघर (प.)
पदाचे नाव आणि तपशील
प्राथमिक शिक्षक (कंत्राटी) आणि पदवीधर प्राथमिक शिक्षक (कंत्राटी)
शैक्षणिक पात्रता
१२वी उत्तीर्ण, D.Ed./D.EI. T.ED/TCH, TET/CTET पैकी एक उत्तीर्ण, पदवीधर/D.EI/B.Sc, सीटीईटी पेपर-२ उत्तीर्ण उमेदवार या भरतीसाठी अर्ज करू शकतात.
अर्ज पाठविण्याचा पत्ता : शिक्षणाधिकारी (प्राथमिक), जि. प. पालघर, नवीन जिल्हा परिषद इमारत, दालन क्र. १७, कोळगाव, पालघर, बोईसर रोड, पालघर (प).
नोकरीचे ठिकाण : पालघर
वयाची अट : १८ वर्षांवरील उमेदवार अर्ज करू शकतात.
अर्ज शुल्क – कोणतेही शुल्क नाही.
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : २३ SEP २०२४
पगार – २० हजार रुपये प्रतिमहिना (कोणत्याही इतर लाभाव्यतिरिक्त)
उमेदवारास अर्ज भरताना काही अडचणी आल्यास ते पालघर जिल्हा परिषदेची वेबसाइट WWW.zppalghar.gov.in वर जाऊन अर्जाचा नमुना बघू शकतात. हा अर्ज भरून मग तो जिल्हा परिषदेत पाठावा.
अधिकृत वेबसाइट
zppalghar.gov.in/Home
अधिकृत जाहिरात
zppalghar recruitmet
अर्ज
www.zppalghar.gov.in
अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.
आपल्या मित्रांना शेअर करायला विसरू नका !!!

